गृहभेटींचे नियोजन : वर्ग : सातवी
🟣 गृहभेटींचे नियोजन : इयत्ता ७ वी
🟤 दोन गट करण्यात आले आहेत.
🟠 गट क्रमांक 1 मधील मुले खालीलप्रमाणे आहेत :
1️⃣ आदित्य पांडुरंग भोवड
2️⃣ जान्हवी दिनकर गुंडये
3️⃣ जागृती श्रीधर भोवड
4️⃣ भक्ती दिपक भोवड
5️⃣ अमिषा गंगाराम जाधव
6️⃣ पुनम संतोष गुंडये
👆🏻 वरील मुलांकडे सोमवार , बुधवार व शुक्रवार या दिवशी सकाळी 10.30 ते 1.30 यावेळेत वर्गशिक्षक गृहभेटी देतील. या दिवशी वर्गशिक्षक दुपारनंतर 2.30 ते 4.30 यावेळेत शाळेत असतील.
🟠 गट क्रमांक 2 मधील मुले खालीलप्रमाणे आहेत :
1️⃣ शुभम अशोक कुडतरकर
2️⃣ आर्यन गोपाळ सुर्वे
3️⃣ शुभम निलेश टक्के
4️⃣ सानिया संतोष सुतार
5️⃣ दिव्या दिनेश रांबाडे
6️⃣ सृष्टी योगेश पाष्टे
👆🏻 वरील मुलांकडे मंगळवार , गुरुवार या दिवशी दुपारनंतर 2 .30 ते 4.30 , शनिवारी सकाळी 7. 30 ते 10.30 यावेळेत वर्गशिक्षक गृहभेटी देतील. मंगळवार , गुरुवार या दिवशी वर्गशिक्षक 10.30 ते 1.30 यावेळेत शाळेत असतील.
©️ प्रवीण कुबलसर ( ७ वी वर्गशिक्षक )
यात प्रसंगानुरूप बदल असल्यास कळवले जाईल.
Comments
Post a Comment